Monday, 16 January 2012

विज्ञान आणि अंधश्रद्धा आणि विज्ञान आणि बुद्धिवाद या ग्रंथांविषयी व्यक्त अभिप्राय

प्राचार्य अद्वयानंद गळतगे




दैनिक लोकमत -

...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेत विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा....

....... शंकर सारडा.   

No comments:

Post a Comment