Monday 16 January 2012

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 1. --- कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी

                                  विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन 
 
 
 प्रकरण 1.   कडेगावची भानामती आणि आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीची कराडच्या पुर्वेस 20 किमीवर असलेल्या कडेगाव या गावी भानामतीचा विलक्षण प्रकार सुरू झाल्याची बातमी 15 मार्च 1988 च्या दै. पुढारीत प्रसिद्ध झाली.गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या डोळ्यातून आपोआप खडे निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते. यासंबंधी खरी परिस्थिती समजाऊन घेण्यासाठी मी ( अद्वयानंद गळतगे) 18 एप्रिलला गेलो. संबंधितांच्या मुलाखतीवर आधारित पुढील माहिती मला आढळून आली....


         या प्रकरणातील काही शीर्षके
  • सुरवात कोठे झाली?
  •  मुलींवर दमबाजी
  • गावकऱ्यांचा आलेला खुलासा - वस्तुस्थिती नेमकी काय?
  • दाभोळकरांनी दिलेले खोटे आश्वासन
  • गावकऱ्यांचा मुख्य प्रश्न
  • विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अवैज्ञानिक संशोधन
  • समितीची पोकळ कारणे
  • अंधश्रद्ध कोण? गावकरी की समितीचे लोक?
  • कडेगावचा प्रकार भानामतीचाच
  • गावकरी समितीच्या लोकांवर का रागावले?
 संपुर्ण प्रकरण इथे वाचा.




1 comment:

  1. प्राचार्य गळतगे सर, आपण कडेगावच्या प्रकरणात उल्लेख केल्याशी जुळणारा वाकिया पाकिस्तानातही घडलेला असल्याचे 'मिसळपाव' वरून कळले. इरसाल नामक सदस्याने मुलीच्या डोळ्यातून खडे निघायची घटना व निघालेले खडे वगैर दाखवणारी घटना पाकिस्तानातील त्याची व्हीडिओ फिल्मची लिक देऊन कळवली आहे. आहे. त्यातील निवेदक म्हणतो की स्थानिक लोक हा प्रकार जिंन्न किंवा भूत करत आहे असे मानतायत असे म्हटले जात आहे. पण तेथील अंनिस चे काय म्हणणे आहे ते मात्र कळलेले नाही.

    ReplyDelete